भोकर शहरात दूध-दह्यात भेसळीचा संशय! अन्न सुरक्षा अधिकारी गप्प का? कारवाई कधी होणार? भोकर उपविभागीय कार्यालयासमोर राहुल कोंडेलवार यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू! मुख्य संपादक: विजयकुमार मोरे कोळी पाटील वार: मंगळवार | दिनांक: 27/10/2026 भोकर भोकर | 26 ऑक्टोबर 2026 Nanded live 24 दिनांक: 25 Oct 2026 ऑटो व्यवहारातील 30 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने एकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या दोघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भोकर पोलिसांत गुन्हा दाखल ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्सव साजरी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कै. किसानराव पांचाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त खुर्च्यांचे वाटप भोकर तालुका बांधकाम कामगारांच्या लेबर कार्ड नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी

निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या भोकर तालुका अध्यक्षपदी शेख फहीम यांची नियुक्ती!

भोकर : निर्भय महाराष्ट्र पार्टीने संघटनात्मक विस्ताराला वेग देत शेख फहीम यांची भोकर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पार्टीचे राज्य संघटक बालाजी आबादार यांनी शेख फहीम यांच्या कार्याची दखल घेत त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली. शेख फहीम यांच्या नेतृत्वाखाली भोकर तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पक्ष अधिक आक्रमकपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नियुक्तीनंतर शेख फहीम यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात भोकर तालुक्यात निर्भय महाराष्ट्र पार्टीची ताकद वाढविण्याचा निर्धार शेख फहीम यांनी व्यक्त केला.

भोकर : निर्भय महाराष्ट्र पार्टीने संघटनात्मक विस्ताराला वेग देत शेख फहीम यांची भोकर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
पार्टीचे राज्य संघटक बालाजी आबादार यांनी शेख फहीम यांच्या कार्याची दखल घेत त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली.
शेख फहीम यांच्या नेतृत्वाखाली भोकर तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पक्ष अधिक आक्रमकपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नियुक्तीनंतर शेख फहीम यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात भोकर तालुक्यात निर्भय महाराष्ट्र पार्टीची ताकद वाढविण्याचा निर्धार शेख फहीम यांनी व्यक्त केला.भोकर : निर्भय महाराष्ट्र पार्टीने संघटनात्मक विस्ताराला वेग देत शेख फहीम यांची भोकर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
पार्टीचे राज्य संघटक बालाजी आबादार यांनी शेख फहीम यांच्या कार्याची दखल घेत त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली.
शेख फहीम यांच्या नेतृत्वाखाली भोकर तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पक्ष अधिक आक्रमकपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
नियुक्तीनंतर शेख फहीम यांचे पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात भोकर तालुक्यात निर्भय महाराष्ट्र पार्टीची ताकद वाढविण्याचा निर्धार शेख फहीम यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें