भोकर शहरात दूध-दह्यात भेसळीचा संशय! अन्न सुरक्षा अधिकारी गप्प का? कारवाई कधी होणार? भोकर उपविभागीय कार्यालयासमोर राहुल कोंडेलवार यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू! मुख्य संपादक: विजयकुमार मोरे कोळी पाटील वार: मंगळवार | दिनांक: 27/10/2026 भोकर भोकर | 26 ऑक्टोबर 2026 Nanded live 24 दिनांक: 25 Oct 2026 ऑटो व्यवहारातील 30 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केल्याने एकाची चिठ्ठी लिहून आत्महत्या दोघांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भोकर पोलिसांत गुन्हा दाखल ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्सव साजरी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कै. किसानराव पांचाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त खुर्च्यांचे वाटप भोकर तालुका बांधकाम कामगारांच्या लेबर कार्ड नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची मागणी

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्सव साजरी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्सव साजरी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये
भोकर तालुका
आज दिनांक 15-10-2026 रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती सोहळा अत्यंत उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी भोकर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चव्हाण साहेब यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुची मॅडम, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज पांचाळ, औषधी निर्माण अधिकारी गंगा मोहन शिंदे, स्टाफ नर्स जिजाबाई भवर, आधी परिचारिका ज्योती संभाजी शिंदे, आधी परिचारिका संगीता तातोडकर, श्री प्रल्हाद होळंबे, लिपिक श्री राजेश्वर कल्याणकर, सुरेश इमलवाड, राजेश कल्याणकर, सेवक भालेराव व रुग्ण हक्क संरक्षण समितीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष गंगाधर दादा नकलबवाड, भोकर तालुका अध्यक्ष शेख जमील, सोशल मीडिया नांदेड जिल्हा अध्यक्ष अब्दुल अलीम भाई, नांदेड उपजिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा तगडपल्ले व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी व नागरिकांनी त्यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहून त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

और पढ़ें